Surprise Me!

Prajakta's Adorable Birthday Post For Her Niece | 'गुळाची ढेप' वर्षाची झाली'

2021-09-15 2 Dailymotion

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भाच्या प्रेक्षकांमध्ये खूप लाडक्या आहेत. त्यातील शिवप्रियाचा नुकताच वाढदिवस झाला. त्यानिमित्त प्राजक्ताने तिला शुभेच्छा दिल्या पण ती पुण्यात तिच्यासोबत नसल्याने खंत ही व्यक्त केली आहे.<br />

Buy Now on CodeCanyon